NMJOKE

सुख म्हणजे काय असते मधली देवकी पाहून पागल व्हाल

सध्या अनेक मालिका लोक पाहत असतात. कोणाला कोणती मालिका आवडेल सांगता येत नाही. झी मराठी च्या सर्वच मालिका खूप गाजतात आणि टीआरपी देखील त्यांचा जास्त असतो. देवमाणूस हि मालिका देखील खूप गाजलेली आहे. झी नंतर स्टार प्रवाह देखील खूप गाजलेली वाहिनी आहे. या वाहिनीवर देखील खूप चांगल्या मालिका पहायला मिळतात.

आज आपण सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील देवकी विषयी आज आपण पाहणार आहोत. व्हिलन ची भूमिका करणारी देवकी जी शालिनी सोबत असते ती तुम्हाला माहित असेलच. देवकी चे खरे नाव ‘मीनाक्षी राठोड’ हे आहे. १७ मार्च ला जालना मधील गंगाराम वाडी येथे मीनाक्षी चा जन्म झाला. मालिकेमध्ये मीनाक्षी खूप सुंदर अभिनय करताना दिसते.

मालिकेत ती साधी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात तिला पाहून तम्ही पागल व्हाल. मीनाक्षी चे खऱ्या आयुष्यातले फोटो पाहून तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या नुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे. कलाकार जरी मालिकेत साधी भूमिका बजावत असतील तरी त्यांना खऱ्या आयुष्यात तसेच राहावे असे नाही. खऱ्या आयुष्यात ते वाटेल ते कपडे घालतात आणि आपले आयुष्य आनंदात जगत असतात.

Exit mobile version