शालिनी खऱ्या आयुष्यात पाहून चकित व्हाल

कलाकार म्हटले कि अभिनय हवा मात्र अभिनेत्री असेल तर सुंदर दिसणे गरजेचे आहे. अभिनेत्री सुंदर दिसायला आणि फिटनेस देखील सुंदर असेल तर लोक त्यांचे चाहते होतात. सोबतच त्यांना अभिनय देखील उत्तम करता यावा. मुली कधी त्यांचे वय सांगत नाहीत कारण त्यांना कमी वयाचे दिसायचे असते. अभिनेत्रींना देखील तसेच वाटते पण मीडियामुळे अनेक गोष्टी लीक होतात.

आज आपण ‘सुख म्हणजे काय असत’ या मालिकेतील शालिनी बद्दल बोलणार आहोत. मालिकेमध्ये शालिनी तर दिसायला सुंदर दिसतेच पंखाच्या आयुष्यात तर ती खूपच अफ़लातुल दिसते. शालिनीचे खरे नाव ‘माधवी निमकर’ आहे. १७ मी १९८४ ला खोपोली मध्ये जन्मलेली माधवी ३७ वर्ष्यांची आहे. तिचे वय ऐकून तुम्ही चकित व्हाल पण होय ती ३७ वर्ष्यांची आहे.

माधवी ला एक ७ वर्ष्यांचा मुलगा देखील आहे. तरी देखील माधवी इतकी फिट आणि आकर्षक आहे कि तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. २००९ मध्ये माधवी ने बायकोच्या नकळत या चित्रपटात कामकेले होते. साडीवर आणि इतर सुंदर कपड्यावर देखील माधवी आपले फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तुम्हला तिला कसे पाहायला आवडते हे आम्हाला कमेंट करून सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *