मालिकेतील रेवती खऱ्या आयुष्यात पहा कशी दिसते

प्रत्येक कलाकार हा मेहनत करून मोठा होत असतो. उत्तम अभिनय असेल तर तो लोकप्रिय होतो. अभिनेत्री जर असेल तर तिला दिसायला सुंदर असावंच लागत. अभिनेत्रींनसाठी सुंदरता आणि अभिनय खूप गरजेची आहे. छोट्या मोठ्या मालिकेत आपली उत्तम कला दाखवून कलाकार लोकप्रिय होतात आणि नंतर त्यांना मोठ्या चित्रपट मालिकेमध्ये काम भेटते.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि मालिका तुम्ही पहिली असेलच. या मालिकेमध्ये रेवती ची भूमिका म्हणजेच राधिकाच्या मैत्रीण रेवती हिच्याविषयी बोलणार आहोत. रेवती मालिकेमध्ये खूप सुंदर दाखवली आहे तसेच साधीभोळी देखील. मात्र खऱ्या आयुष्यात ती अजून जास्त हॉट आहे असे म्हणायला हरकत नाही. रेवतीचे खरे नाव ‘श्वेता मेहंदळे’ आहे. ६ ऑक्टोबर १९८३ ला जन्मलेली श्वेता आता ३८ वर्ष्यांची आहे.

‘राहुल मेहंदळे’ सोबत श्वेता ने लग्न केले आहे. सगळं करून भागले, त्रिभंग, असा मी तसा मी या चित्रपटामध्ये देखील ती झळकली आहे. श्वेता ३८ वर्ष्याची सुंदर अभिनेत्री आहे. तिचा चेहरा पाहूनच तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. मालिकेमध्ये देखील तिचे डोळे आणि तिचा स्वभाव लोकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत होता. तुम्हाला देखील श्वेता आवडली असेलच.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *