शनाया झाली अजून सुंदर आताचे फोटो पाहून वेडे व्हाल

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका हि सर्वात जास्त टीआरपी देणारी मालिका होती. अनेक लोक आवडीने ती मालिका पाहत होते. मात्र प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो तसाच या मालिकेचा देखील शेवट झाला. मालिकेमध्ये शनाया ची भूमिका खूप महत्वाची होती. तिच्यामुळेच मालिकेत मजा येत होती. लोकांना आपल्या अदांनी घायाळ करणारी शनाया खऱ्या आयुष्यात पाहूया.

मालिकेत शनायाची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रींचे खरे नाव ‘रसिका सुनील’ हे आहे. ३ ऑगस्ट १९९२ ला जन्मलेली रसिका आता ३० वर्ष्यांची सुंदरी आहे. दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असणारी रसिका खऱ्या आयुष्यात देखील चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचे आकर्षक फोटो खूप वायरल होताना दिसत आहेत. तुम्ही पाहून वेडे व्हाल.

मालिकेत लहान मुलांसारखं वर्तन करणारी रसिका खऱ्या आयुष्यात देखील तशीच वाटते. ती काही कामानिमित्त मालिका सोडून परदेशात गेली होती. तिने मोजक्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे ती खूपच प्रसिद्ध झाली आणि सर्वांच्या ओळखीची झाली.अजून देखील तिला शनाया या नावानेच ओळखले जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *