aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

मालिकेतील राधिका आता काय करते पाहून हैराण व्हाल

‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि मालिका मराठी मध्ये एक नबर मालिका होती. सर्वात जास्त टीआरपी आणि सर्वात जास्त लोकप्रिय असणारी मालिका बंद झाली असली तरी त्यातील पत्रे लोक विसरली नाहीत. मालिकेत गुरुनाथ सुभेदार, राधिका, शनाया अजून देखील लोकांना आठवतात. त्यांना खऱ्या नावाने कोण ओळखत नाही पण मालिकेतील नावाने लगेच ओळखतात.

मालिकेतील राधिका विषयी आज आपण थोडक्यात पाहणार आहोत. मालिकेत राधिकाने ३०० करोड ची कंपनी बनवली मात्र खऱ्या आयुष्यात ती कशी आहे याबद्दल थोडस आपण पाहूया. राधिकाच्या खरे नाव ‘अनिता दातार’ आहे. अनिताच्या जन्म ३१ ऑक्टोबर १९८० ला नाशिक ला झाला. ४१ वर्ष्यांच्या या सुंदरीने चिन्मय केळकर या मुलासोबत लग्न केले.

अनिता ने लोकांना स्वतः माहिती दिली कि, घरामध्ये चिन्मय आणि मी दोघेच असतो. मालिकेमुळे आम्हाला बोलायला सुद्धा वेळ नव्हता. मात्र आता मला थोडा वेळ मिळाला त्यामुळे आम्ही दोघे कोकण फिरायला गेलो. चिन्मय पक्षीप्रेमी असल्याने जंगलात देखील आम्ही ट्रिप केली आणि मला काही पक्ष्यांची माहिती मिळाली. कोकणात खूप मजा केली तसेच नवीन मित्र देखील मिळाले. नवीन प्रोजेक्ट मध्ये मी नंतर व्यस्त होणार आहे. ‘मी वसंतराव’ चित्रपट सध्या येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *