देवमाणूस मधली सोनू ची आई खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल

मित्रानो देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग आला. अनेक नवीन नवीन कलाकार यामध्ये बघायला मिळत आहेत. एकापाठोपाठ एक अभिनेत्र्या या मालिकेत नटवर च्या वाट्याला येताना दिसतात. देवमाणूस २ मालिकेत सोनू ची एंट्री झालेली पहिली असेल. पार्लर मध्ये काम करणारी पिंकी देखील लोकांना नटवर ची पुढची शिकार असेल असं वाटत होत.

मात्र नवीन येणाऱ्या सुंदर अभिनेत्र्या पाहून प्रेक्षक देखील घायाळ झाले. सोनू तर आलीच त्यासोबत तिच्या आईची देखील एंट्री बघून लोक पागल झाले. सोनूची आई म्हणजेच देवमाणूस भाग २ मधली मधू. मधू चे खरे नाव ‘नव्या चेम्बुरकर’ आहे. खऱ्या आयुष्यात देखील निव्या (मधू) खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. नव्या ने चार वर्षयांपूर्वी जाहिरातीमध्ये काम केले होते.

दिसायला सुंदर असणारी निव्या ची देवमाणूस मालिकेतून प्रसिद्धीस येताना दिसत आहे. मालिकेत ती मधुमती नृत्य क्लासेस चालवताना दिसते म्हणजेच डान्स शिकवताना दिसते. निव्या ला एक मुलगी देखील आहे. निव्या ने शॉर्टफिल्म मध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाने लोकांना घायाळ करणारी मधू खऱ्या आयुष्यात देखील फोटो शेअर करून लोकांना घायाळ करते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *