लागीर झालं जी मधली जयडी आता दिसते इतकी भारी

‘लागीर झालं जी’ हि मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. महाराष्ट्रातील गावागावातील लोक ती आतुरतेने बघत होते. मालिकेतील आज्या सर्वांचा लाडका होता. नंतर हि मालिका बंद झाली तरी अजून देखील लोकांना त्यातील पात्राणबद्दल माहिती आहे. मालिकेत भैय्या ची भूमिका साकारणारा अभिनेता आता देवमाणूस मालिका गाजवताना दिसतो.

मालिकेत जयडी हे पात्र तुम्हाला माहित असेलच. आता हीच जयडी खूप सुंदर आणि आकर्षक दिसू लागली आहे. जयडीचे खरे नाव ‘पूर्वा शिंदे’ हे आहे. मालिकेत ती जशी होती त्याहून खूप जास्त ती खऱ्या आयुष्यात बदललेली दिसते. बॉलिवूड मधल्या हॉट हिरोईन प्रमाणे ती आता दिसू लागली आहे. पूर्वा ने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

तिचे आताचे फोटो पाहून तर तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. दिसायला खूप आकर्षक आणि तिचे कपडे राहणीमान खूप बदलल्यासारखे दिसत आहे. फोटो पाहून तर तुम्हाला वाटणारच नाही कि, ती एक मराठी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अनेक रिल्स ती बनवत असते. सोबतच चाहत्यांसाठी नवीन नवीन फोटो देखील ती शेअर करताना दिसते. पूर्वा ला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *