भाग्यलक्ष्मी मालिकेतील हि अभिनेत्री आता दिसते खूपच सुंदर

जस जस मणुष्य प्रगती करत जातो तस त्यामध्ये वाढ होताना दिसते. पूर्वी दुरदर्शन हा एकच चॅनेल सर्वाना पाहावा लागत होता नंतर केबल आली. केबल असताना अनेक वाहिन्या लोकांना पाहता आल्या. आता तर इंटरनेट, डीटीएच सारखे अनेक माध्यम आहेत ज्यावर आपण टीव्ही वरील वाहिन्या पाहू शकतो. वाहिन्या देखील हळू हळू वाढत गेल्या.

झी मराठी या वाहिनीवर पूर्वी ‘भाग्यलक्ष्मी’ हि मालिका प्रसारित केली जात होती. त्या वेळी झी मराठी चा लोगो देखील वेगळ्या प्रकारचा होता. अनेकांना ती मालिका माहिती असेल. मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणजेच ‘काशी’ ची भूमिका साकारणारी अभिनेत्री विषयी आज आपण पाहूया. मालिकेतील काशी चे खरे नाव ‘नेहा पेंडसे’ हे आहे.

आता नेहा खूपच सुंदर मॉडेल आणि मोठी अभिनेत्री झाली आहे. नेहा चा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ ला मुंबई मध्ये झाला. ३७ वर्ष्याच्या या हॉट तरुणीने २०२० मध्ये शार्दूल सिंग नावाच्या मुलाशी लग्न केले. नेहा ला तुम्ही अनेक चित्रपट मालिकेत पाहिजे असेल. सलमान च्या बिग बॉस मध्ये देखील ती झळकली होती. तुम्ही देखील नेहा चे खूप जुने चाहते असाल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *