Home / कलाकार / पिंकीचा विजय असो मधली पिंकी खऱ्या आयुष्यात

पिंकीचा विजय असो मधली पिंकी खऱ्या आयुष्यात

मराठी मध्ये लोक झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोनच वाहिन्या पाहतात. आणखीन बऱ्याच वाहिन्या आहेत मात्र खूप कमी लोक इतर वाहिन्या पाहत असतील. ज्या वाहिन्या प्रसिद्ध त्याचा टीआरपी देखील जास्त त्यामुळे त्या वाहिन्यांवर मोठे कलाकार आणि उत्तम मालिका दाखवल्या जातात. आज आपण स्टार प्रवाह वरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेबद्दल पाहणार आहोत.

मालिकेमध्ये पिंकी ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचे नाव ‘शरयू सोनावणे’ आहे. शरयू दिसायला खूप सुंदर आणि मनमोहक आहे. तिच्या फोटोंवरून असे समजते कि २५ पेक्षा कमी वय तिचे आहे. तुम्ही ती मालिका पाहत असाल तर तुम्ही तिचे चाहते नक्कीच असाल. मालिकेत असणारी पिंकी खरंय आयुष्यात खूपच सुंदर आणि वेगळी आहे.

सोशल मीडियावर शरयू अनेक फोटो शेअर करत असते. आटली बाटली फुटली, अलिप्त आणि सूर सपाट या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. १२ जानेवारी मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला. शरयू चे वजन ४८ किलो आहे यातूनच समजते कि ती किती सुंदर असेल. साडीमध्ये देखील ती खूप सुंदर दिसते. तुम्ही तिचे चाहते असाल तर शेअर करायला विसरू नका.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.