विमल ला खऱ्या आयुष्यात पहा किती सुंदर आहे

कलाकार हा आपल्या कामामध्ये हुशार असावा. ज्याला आपल्याला मिळालेले पात्र भूमिका उत्तम जमते तो नक्कीच पुढे जाऊन यश मिळवतो. अनेक मालिका, चित्रपट नव्याने येत असतात. एक कलाकार अनेक पात्र वेगवेगळ्या चित्रपटामध्ये तसेच मालिकेमध्ये साकारत असतात. ज्याला मिळेल ते काम उत्तम रीतीने जमते तो मोठा स्टार बनतो.

काही कलाकार तर असे आहेत जे मुख्य भूमिकेत नसतात तरी त्यांची प्रसिद्धी जास्त होते. काही तर व्हिलन ची भूमिका साकारून सुद्धा आपली मोठी ओळख बनवतात. मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ हि तर तुम्हाला माहित असेलच. या मालिकेत अनेक कलाकार आहेत त्यापैकी विमल या पात्रांविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

विमल चे खरे नाव ‘सीमा घोगळ’ आहे. विमल चे पात्र तिने उत्तम प्रकारे साकारले आहे. मालिकेत जरी ती साधीभोळी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. सीमा हि मराठी अभिनेत्री आहे तिने विमल या पत्रातूनच जास्त ओळख मिळवली आहे. ‘एक होती राजकन्या’ मालिकेत तिने पो’लिसाची भूमिका बजावली होती त्यामध्ये तर ती खूपच आकर्षक दिसत होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *