मालिकेतील संजना ला खऱ्या आयुष्यात पाहून वेडे व्हाल

तुम्ही आजवर अनेक मालिका पहिल्या असतील. अनेक मालिका आल्या आणि गेल्या. काही मालिकांनी लोकांच्या मनात घर केलं. तर काही मालिका कंटाळवाण्या होत्या त्यामळे त्या बंद पडल्या. लोक आपल्या आवडीनुसार आजकाल मालिका बघतात. अशीच एक अनेकांची लाडकी मालिका आहे ‘आई कुठे काय करते’ ज्याविषयी आपण आज पाहणार आहोत.

मालिकेमध्ये अरुंधती मुख्य भूमिका साकारते ज्यावर मालिका अवलंबून आहे. मालिकेत अजून देखील पात्र आहेत जी उत्तम भूमिका साकारतात. मालिकेतील संजना देशमुख या पात्राबद्दल आज आपण पाहूया. संजना चे खरे नाव ‘दीपाली पानसरे’ आहे. ३ जुलै १९८४ ला नाशिक ला जन्मलेली दीपाली आता ३७ वर्ष्यांची सुंदर आणि आकर्षक तरुणी आहे.

‘सुवीर सफाया’ सोबत दीपाली ने २०१४ ला लग्न केले. दीपाली ने अनेक चित्रपट मालिकांमध्ये काम केले आहे. तुम्ही दीपाली चे चाहते असलाच तिचे फोटो पाहून तुम्ही तिच्यासाठी घायाळ व्हाल. सोशल मीडियावर ती चाहत्यांसाठी सतत नवीन सुंदर फोटो शेअर करत असते. तुम्ही तिला पाहून तिच्या प्रेमात नक्की पडाल. आजचा लेख तुम्हाला आवडला का हे नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *