माझी तुझी रेशीम गाठ मधली सिमी खऱ्या आयुष्यात

मित्रानो मालिका तर सगळे लोक पाहतात. मालिकेत ट्विस्ट सतत येत असतात त्यामुळे मालिका चालतात. तुम्हाला देखील कोणती तरी मालिका आवडत असेल. कमी वेळात जास्त प्रसिद्ध होणारी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ यातील सिमी म्हणजेच सीमा चौधरी तुम्हाला माहित असेलच. याच सिमी च्या खऱ्या आयुष्य बद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत.

सिमी चे खरे नाव ‘शीतल क्षीरसागर’ आहे. २१ एप्रिल ला शीतल चा वाढदिवस असतो. शीतल ने अजून लग्न केले नाही ती आपल्या कुटुंबासोबत राहते. नकारात्मक भूमिका असून देखील शीतल लोकांना खूप आवडते. शीतल ने यापूर्वी ‘का रे दुरावा’ या मराठी मालिकेत देखील नकारात्मक भूमिका साकारली होती. मराठी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे.

दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असणारी शीतल अनेकांची चाहती बनली आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटात काम करून शीतल ने स्वतःची ओळख बनवली आहे. तुम्हाला मालिकेत शीतल कशी वाटते आणि खऱ्या आयुष्यातील तिचे फोटो पाहून काय वाटते हे कमेंट करून नक्की कळवा. शीतल ला भावी वाटचाली साठी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *