Home / कलाकार / येऊ कशी तशी मी नांदायला मधली मोमो खऱ्या आयुष्यात

येऊ कशी तशी मी नांदायला मधली मोमो खऱ्या आयुष्यात

अनेक कलाकार त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध होतात. ते जे पात्र साकारतात त्याच पत्रानुसार त्यांची ओळख देखील होते. अनेक अशी पात्र आहेत जी त्यांच्या पात्रातील भूमिकेमुळे आणि त्याच नावाने प्रसिद्ध आहेत. कसोटी जिंदगी कि मधील श्वेता तिवारी ला तुम्ही प्रेरणा या नावानेच ओळखत असाल. तसेच येऊ कशी तशी मी नांदायला मधील मोमो आहे.

सगळेच लहानातून मोठे होतात तसेच यश देखील हळू हळू मिळते. सुरुवातीला छोटे मोठे काम करून नंतर हिरो हिरोईन बनतात. खूप कमी लोक आहेत जे थेट मुख्य भूमिकेत दिसतात. आज आपण मराठी मालिकेतील मोमो विषयी पाहणार आहोत. मोमो नावाने ओळख बनलेली अभिनेत्री ‘मीरा जग्गनाथ’ बिग बॉस मराठी ३ मध्ये तुम्ही पहिली असेलच.

मीरा ने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मोमो ची भूमिका खूप सुंदर साकारली होती. दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक मीरा तुमच्या देखील आवडीची असेलच. ती सध्या मराठी मध्ये आपला जम बसवत आहे. जास्त प्रसिद्धी नसली तरी तिला यश नक्की मिळेलच. उत्तम अभिनेत्री म्हणून ती नावारूपाला येईल अशी आशा करूया. मीरा ने ‘तुझी माझी यारी’ या वेब सीरीज मध्ये देखील काम केले आहे.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.