कोई मिल गया मधला छोटा झाला आहे मोठा हि सुंदर मुलगी आहे गर्लफ्रेंड

मित्रानो तुम्ही ‘कोई मिल गया’ हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. रितिक रोशन सोबत प्रीती झिंटा हि त्याची हिरोईन असते. चित्रपटामध्ये रितिक चे नाव रोहित मेहरा हे असते. रोहित वयाने मोठा असला तरी तो बुद्धीने कमी असतो. लहान मुलांप्रमाणे तो वागत असतो आणि त्याचे मित्र देखील लहान असतात. त्या मित्रांपैकी एक सरदार मित्र तुम्हाला माहित असेलच.

आज आपण त्याच छोट्या सरदार विषयी बोलणार आहोत. त्या छोट्या सरदारचे खरे ‘अनुज पंडित शर्मा’ आहे. २१ ऑक्टोबर १९९१ ला जन्मलेला अनुज आता ३० वर्ष्यांचा हँडसम तरुण आहे. तुम्ही त्याचे आताचे फोटो पाहून त्याचे चाहते व्हाल मुली तर त्याच्या प्रेमात पडतील. अनेक हिंदी चित्रपट मालिकांमध्ये अनुज ने काम केले आहे.

अनेक लोक त्याचे चाहते देखील आहेत मात्र हाच अनुज एका मुलीच्या प्रेमात आहे. होय हे खरे आहे, अनुज कुमार शर्मा ‘सॅनपि कौर मल्होत्रा’ या सुंदर मुलीच्या प्रेमात आहे. सोशल मीडियावर अनेकदा अनुज आणि कौर चे एकत्र फोटो दोघेही शेअर करत असतात. दोघेही दिसायला खूप सुंदर आहेत. तुम्हाला यांची जोडी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *