येऊ कशी तशी मी नांदायला मधली मैथिली खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते

आता जमाना पूर्वीसारखा राहिला नाही. सगळीकडे पर्याय आता उपलब्ध आहेत. पूर्वी एकच चॅनेल असायचा त्यावर जे लागेल ते बघावे लागायचे. आता अनेक वाहिन्या अनेक कार्यक्रम विविध भाषांमध्ये प्रदर्शित केले जातात. सध्या सर्वात जास्त टीआरपी ची वाहिनी झी मराठी आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि मालिका तुम्ही पाहत असलाच.

या मालिकेत सिटू, ओंम, मालविका असे अनेक पात्र आहेत. मैथिली हे पात्र तुम्हाला माहिती असेल. स्वीटू एका कंपनीत कामाला लागते त्यावेळी तिची बॉस मैथिली असते. ओम देखील तिच्याकडेच कमला जाऊ लागतो हे तुम्ही मालिकेत पहिले असेलच. मैथिली चे खरे नाव ‘प्रिया मराठे’ आहे. प्रिया चा जन्म २३ एप्रिल १९८७ ला झाला असून ती आता ३४ वर्ष्यांची आहे.

प्रिया ने शंतनू मोघे या सोबत २०१२ मध्ये लग्न केले. १५ पेक्षा अधिक मराठी हिंदी मालिका आणि चित्रपटात तिने काम केले आहे. पवित्र रिश्ता सारख्या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असणारी ३४ वर्ष्यांची प्रिया खूप लोकांची चाहती आहे. तुम्ही देखील तिचे चाहते असलाच कारण तीच सौंदर्य असाच घायाळ करणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *