Home / कलाकार / कोई मिल गया मधली हि छोटी मुलगी आता झाली मोठी

कोई मिल गया मधली हि छोटी मुलगी आता झाली मोठी

मित्रानो ९० च्या दशकातील मजाच वेगळी होती. शक्तिमान, शंका लंका बूम बूम, अलिफ लैला सारखे कार्यक्रम पाहण्यात जी मजा होती ती आता नाही. असाच एक चित्रपट ‘कोई मिल गया’ आहे. ‘रितिक रोशन’ हा अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. डोक्याने कमी असणारा रितिक लहान मुलांबरोबर खेळतो मस्ती करतो असे दाखवले आहे.

लहान मुलांचा जो ग्रुप आहे त्यामधले कलाकार आता मोठे झाले आहेत. आज आपण त्याच ग्रुप मधील एका मुलीविषयी माहिती पाहणार आहोत जी आता मोठी झाली आहे. ज्या लहान मुली विषयी आपण पाहणार आहोत ती आता मोठी झाली आहे. तिचे नाव ‘प्रणिता बिष्णोई’ आहे. मुंबई मध्ये वाढलेली प्रणिता सिंगापूर ला जाऊन एमबीए च शिक्षण घेतलं.

सध्या प्रणिता सिंगापूर ला शिफ्ट झाली आहे. ती सिनियर मार्केटिंग एकजुकेटीव्ह या पदावर इंडो सिनो ट्रेंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये काम करते. २००३ मध्ये तिने कोई मिल गया चित्रपटात काम केले. २००० साली हे राम या चित्रपटात देखील तिने बालकलाकार म्हणून काम केले. आता ती मोठी झाली असून दिसायला खूपच मनमोहक आणि सुंदर आहे.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.