Home / कलाकार / कोई मिल गया चित्रपटातील छोटी आता झाली मोठी

कोई मिल गया चित्रपटातील छोटी आता झाली मोठी

जी मुलं ९० च्या दशकातील आहेत त्यांचं बालपण खूपच अप्रतिम आणि अविस्मरणीय होत असे म्हणायला हरकत नाही. या पिढीने जुने दिवस पहिले आहेत आणि आताचे आधुनिक जग देखील पाहायला मिळत आहे. विज्ञानाने आज जी प्रगती केली याहून जास्त पुढे होईल कि नाही माहिती नाही फक्त आहे त्यात थोडंफार अपग्रेड होईल असे वाटते.

अनेक मालिका आणि चित्रपट देखील त्यावेळी म्हणजेच ९० च्या दशकात होते त्याची आठवण आली तरी खूप बरं वाटत. आज आपण अश्याच एका चित्रपटातील अभिनेत्री विषयी बोलणार आहोत. ‘कोई मिल गया’ हा चित्रपट तुम्ही पहिला असेलच लहान मुलांसाठी असलेला हा चित्रपट खूप सुंदर आहे. या चित्रपटात लहान मुलांच्या ग्रुप मधली एक मुलगी आहे तिच्या विषयी आपण पाहणार आहोत.

‘हंसिका मोटवानी’ नावाची एक लहान मुलगी आहे. चित्रपटामध्ये ती खूप लहान दिसते पण ती त्या वेळी अचानक मोठी देखील दिसू लागली होती. आप का सुरुर चित्रपटात ती किती मोठी दिसते ते तुम्ही पहिले असेल. हंसिका ने मोठे दिसण्यासाठी इंजेक्शन देखील घेतले होते. ९ ऑगस्ट १९९१ ला मुंबईत जन्मलेली हंसिका आता ३० वर्ष्यांची आहे.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.