फरहान अखतर ची मुलगी पहा किती सुंदर आहे

बॉलिवूड म्हटले कि काय होईल आणि काय नाही हे सांगता येत नाही. बॉलिवूड नेहमी चर्चेचा विषय असत असे म्हणायला देखील हरकत नाही. सध्या मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील जास्त खळबळ उडाली आहे. फरहान अखतर ने मराठमोळ्या शिवानी दांडेकर सोबत लग्न केल्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत देखील चर्चा होताना दिसत आहे.

फरहान ला पहिल्या बायकोकडून दोन मुली आहेत. शक्या आणि अकिरा या दोन मुली फरहान ला आहेत. विशेष म्हणजे दोन्ही मुलींनी वडिलांच्या लग्नात हजेरी लावली होती. आज आपण फरहान च्या मोठ्या मुलीबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ‘शक्या अखतर’ हि फरहान ची मोठी मुलगी आहे. २००८ मध्ये मुंबई मध्ये शक्या चा जन्म झाला.

१४ वर्ष्यांची शक्या तिच्या मनमोहक अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे खूप वयात आल्यासारखी दिसते. अनेक मुली कमी वयात हुशार होतात काही मुली तर मोठ्या दिसण्यासाठी इंजेक्शन देखील घेतात. कोई मिल गया चित्रपटातील छोटी हंसिका मोटवानी ने देखील इंजेक्शन घेतले होते. ती किती कमी वयात मोठी झाले हे समजूनच आले नाही. तुम्हाला शक्या आवडली का? आम्हाला कमेंट करून सांगा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *