फरहान अखतर ने केले या मराठी अभिनेत्रींसोबत दुसरं लग्न

बॉलिवूड मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. बॉलिवूड ची दुनियाच वेगळी असते. दोन पेक्षा अधिक लग्न बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार करतात. काही तर लग्न पूर्वीच आई वडील देखील होतात. आज असाच एक विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ‘फरहान अखतर’ ला तर तुम्ही ओळखत असालच. फरहान चा जन्म ९ जानेवारी १९७४ ला झाला मुंबईत झाला.

४८ वर्ष्यांच्या फरहानने ‘भाबनी’ नावाच्या मुलीसोबत २००० साली लग्न केले होते १७ वर्षे त्यांनी संसार केला मात्र २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पाच वर्ष घटस्फोटाला उलटल्यानंतर त्याने वयाच्या ४८ व्या वर्षी १९ फेब्रुवारी २०२२ मध्ये मराठी अभिनेत्री सोबत लग्नकेले. फरहान ला शक्य आणि अकिरा नावाची दोन मुले पहिल्या बायकोकडून आहेत.

‘शिवानी दांडेकर’ या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत त्याने लग्न केले आहे. १७ ऑगस्ट १९८० ला पुन्ह्यात जन्मलेली शिवानी ४१ वर्ष्यांची सुंदरी आहे. १० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. सुलतान, शानदार सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तसेच ‘शाळा’ सारख्या मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. शिवानी ला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *