NMJOKE

नाळ मधली चैत्या ची आई पहा खऱ्या आयुष्यात

आजवर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कोणीही करू शकाल नाही ते नागराज मंजुळे यांनी करून दाखवलं. नागराज यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने १०० कोटी पेक्षा अधिक गल्ला जमवला. आजवर कोणत्याही मराठी चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला नव्हता. सैराट चे हे यश बघून सगळे वेडे झाले होते. त्यानंतर ‘नाळ’ चित्रपटामध्ये नागराज दिसले.

नाळ चित्रपटातील गाणं देखील खूप गाजलं. पण हा चित्रपट चालला तो फक्त नागराज मंजुळे मुळे. या चित्रपटामध्ये चैतन्य भोसले म्हणजेच चैत्या ची त्याच्या खऱ्या आई सोबत असलेल प्रेम दाखवलं आहे. आज आपण चैत्या ची चित्रपटातील आई चे खरे आयुष्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ‘देविका दफ्तरदार’ या अभिनेत्रीने चैत्याच्या आईची भूमिका साकारली आहे.

तुम्हाला माहिती नसेल पण देविका ने २० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाळा, निरोप, हा भारत माझा, सावर रे, नाळ, गर्ल्स अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. २ ऑक्टोबर १९७९ ला मुंबईत जन्मलेली देविका आता ४२ वर्ष्यांची आहे. आपल्याला मिळेल ती भूमिका उत्तम पद्धतीने साकारणारी देविका खूप चांगली अभिनेत्री आहे.

Exit mobile version