देवमाणूस मधली हि नवीन मुलगी खऱ्या आयुष्यात

मित्रानो देवमाणूस भाग एक मालिका खूप जास्त चर्चेत होती. जास्त चर्चा असल्याने कदाचित ती न संपवता नवीन भाग दोन काढला असावा. देवमाणूस दोन मालिकेमध्ये नटवर स्वतःच्या बायकोचा काटा काढतो आणि नंतर नीलम ला जाळ्यात ओढून तिचे देखील काम करतो. आता पुढे काय करणार म्हणून नवीन मुलगी सोनू ची एंट्री होते.

सोनू आता नटवर ची पुढची शिकार असणार असे सर्वांचे मत असणार हे नक्कीच. सोनू कडे खूप महागातली जमीन आहे आणि पैसे देखील आहेत यासाठी तिला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न नटवर करत आहे. नटवर तिला जवळ करून हात फिरवतो तेव्हा डिम्पल ला राग येतो. सोनू चे खरे नाव ‘वैष्णवी कल्याणकर’ आहे हे कमी लोकांना माहित असेल.

वैष्णवी एक अभिनेत्री आहे आणि वयाने लहान देखील. तिने एमबीए मार्केटिंग चे शिक्षण घेतले असून ती पर्सोनालिटी डेव्हलपमेंट ट्रेनर देखील आहे. युट्युब वर तिची शॉर्ट फिल्म ‘शाळा’ देखील आहे. छोटे मोठे अभिनय तिने केले आहेत. देवमाणूस २ मालिकेतून ती खूप नावारूपाला येत आहे. नंतर तिला यश नक्कीच मिळेल आणि ती मोठी अभिनेत्री होईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *