Home / कलाकार / पावनखिंड मधील सिद्धी जोहर खऱ्या आयुष्यात

पावनखिंड मधील सिद्धी जोहर खऱ्या आयुष्यात

सध्या चर्चेत असणाऱ्या पावनखिंड चित्रपटाला मराठी चित्रपट सृष्टी आणि मराठी जनता चांगला प्रतिसाद देत आहे. कलाकाराला आपली भूमिका साकारायला खूप मेहनत करावी लागते. जर विलन चे पात्र असेल तर जनता त्याला खऱ्या आयुष्यात देखील विलन म्हणू लागते. मात्र मिळेल आणि शोभेल असे काम उत्कृष्ट पद्धतीने कलाकाराला करावे लागते.

पावनखिंड चित्रपटात अनेक कलाकारांनी काम केले आणि आपली भूमिका उत्तम पद्धतीने साकारली. सिद्धी जोहर ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव ‘समीर धर्माधिकारी’ आहे. २६ सप्टेंबर १९७८ ला पुण्यात जन्मलेला समीर सध्या ४३ वर्ष्यांचा आहे. समीर हा खूप मोठा अभिनेता आहे. ४० पेक्षा अधिक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये तो झळकला आहे.

सिंघम रिटर्न्स, दिल क्या करे, मोहनदास अश्या अनेक हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. मराठी मध्ये वजनदार, लालबाग परळ, सत्ता, फत्तेशिकस्त अशे अनेक चित्रपट त्याने गाजवले. समीर च्या पत्नीचे नाव ‘अपर्णा धर्माधिकारी’ आहे. समीर आणि अपर्णा याना ‘सरस्वती धर्माधिकारी’ नावाची मुलगी आहे. तुम्हाला समीर ची सिद्धी जोहर ची भूमिका कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.