Home / कलाकार / पावनखिंड मधल्या रायाजी बांदल ची खरी बायको पहा

पावनखिंड मधल्या रायाजी बांदल ची खरी बायको पहा

तान्हाजी या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. सर्वानी तो चित्रपट खूप आवडीने पहिला. असे ऐतिहासिक शिवकालीन चित्रपट येणाऱ्या आणि आताच्या पिढीसाठी खूप गरजेचे आहे. मराठी मध्ये आलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाने देखील खूप प्रसिद्धी मिळवली आहे. मराठी भाषेत प्रदर्शित झाला असून देखील हा प्रसिद्ध आणि उत्तम चित्रपट आहे.

मराठी चित्रपटाचे बजेट बॉलिवूड च्या मोठ्या चित्रपटांपुढे कमी असते मात्र तरी देखील खूपच उत्कृष्ट चित्रीकरण तसेच स्टण्ट या चित्रपटात आहेत. मराठी लोकांइकडं तरी हा चित्रपट पाहावा. या चित्रपटामध्ये ‘रायाजी बांदल’ ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याविषयी पाहणार आहोत. ‘अंकित मोहन’ या अभिनेत्याने रायाजीची भूमिका उत्कृष्ट निभावली आहे.

पिळदार शरीर, आकर्षक व्यक्तिमत्व असणाऱ्या या अभिनेत्याचा जन्म दिल्ली ला २० जानेवारी १९८८ ला झाला. या ३४ वर्षीय अंकित ने अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. ‘रुची सवर्ण’ या मुलीसोबत अंकिताने २०१५ मध्ये लग्न केले. २६ मे १९९२ ला जन्मलेली रुची २९ वर्ष्यांची आहे. रुची ने देखील अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

About nmjoke.com

Check Also

लग्नात नवरा नवरीने देव नाचवताना सुंदर नाच केला

माणसाने जन्म घेतल्यावर बालपण, तरुणपण आणि नंतर म्हातारपण येते. बालपणी खेळण्यात आणि शिक्षणात त्याचे आयुष्य …

Leave a Reply

Your email address will not be published.