माझी तुझी रेशीमगाठ मधली नेहा चा खऱ्या आयुष्यात नवरा

तुम्ही आजवर अनेक मालिका पाहिल्या असतील. अनेक कलाकार छोट्या मोठ्या मालिका करूनच मोठे होतात. खूप कमी मालिका आहेत ज्यामध्ये चित्रपटातील मोठे कलाकार सुद्धा दिसले आहेत. मोठे कलाकार ज्या मालिकेत दिसतात ती वाहिनी देखील मोठी असणार आणि त्या मालिकेचा खर्च देखील सर्वात जास्त असणार हे नक्कीच.

आज आम्ही अश्याच एका मालिकेतील अभिनेत्री विषयी बोलणार आहोत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका झी मराठी वाहिनीवर दाखवली जाते. अगोदर पासून मराठी मध्ये झी वाहिनी म्हणजे खूप मोठी वाहिनी आहे. मालिकेमध्ये नेहा कामत ची भूमिका ‘प्रार्थना बेहरे’ या अभिनेत्री ने साकारली आहे. प्रार्थना तर मोठी अभिनेत्री आहेच तुम्ही तिला अनेक चित्रपटांमध्ये पहिले असेल.

प्रार्थना सोबत यशवर्धन ची भूमिका देखील मोठा अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ ने साकारली आहे. ५ जानेवारी १९८३ ला गुजरातमधील वडोदरा येथे जन्मलेली प्रार्थना ३९ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. प्रार्थना ने २०१७ मध्ये अभिषेख जावकर सोबत लग्न केले आहे. प्रार्थनाने अनेक मोठ्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील ती झळकली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *