रंग माझा वेगळा मधील सेक्रेटरी निकिता पहा खऱ्या आयुष्यात

आज अनेक वाहिन्या टीव्ही वर पाहायला मिळतात. त्यावर अनेक मालिका दाखवल्या जातात लोक आपल्या आवडीनुसार हवी ती मालिका पाहत असतात. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ हि आहे. या मालिकेत सौंदर्या इनामदार यांची सेक्रेटरी म्हणून काम करणारी निकिता तुम्हाला माहित असेलच. आता ती मालिकेमध्ये दिसत नाही.

निकिता चे खरे नाव ‘अमृता बने’ आहे. अमृता हि एक अभिनेत्री आहे. दिसायला सुंदर आणि आकर्षक असणारी निकिता खऱ्या आयुष्यात देखील खूपच आकर्षक आहे. सोशल मीडियावर ती खूप ऍक्टिव्ह असते. श्री गुरुदेव दत्त, रंग माझा वेगळा सारख्या मालिकांमध्ये अमृता ने काम केले आहे. तुम्ही तिचे फोटो पाहू शकता ती किती सुंदर दिसते ते.

रंग माझा वेगळा मालिकेत ती खूप सुंदर दिसत होती. अनेक लोक सेक्रेटरी म्हणजेच निकिता ला पाहण्यासाठी देखील ती मालिका पाहत असतील. नंतर मात्र ती मालिकेत दिसणं बंद झाली. तिला दुसरं काही काम मिळालं असावं किंवा इतर कोणत्या कारणामुळे तिने मालिका सोडली हे नक्की सांगता येत नाही. तुम्ही तिचे फोटो पाहून सांगा तुम्हाला ती आवडली का?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *