सिद्धार्थ चांदेकर ची बायको आहे मोठी अभिनेत्री

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नवीन चेहरे पाहायला मिळतात. ‘सिद्धार्थ चांदेकर’ हा देखील अनेकांना नवीनच चेहरा वाटतो. पाहायला गेले तर सिने सृष्टीमध्ये अनेक चेहरे आहेत पण ते लक्ष्यात येत नाही. जेव्हा आपण एखाद्या अभिनेत्याला पाहतो तेव्हा समजते कि हा देखील मोठा अभिनेता आहे. सिद्धार्थ चांदेकर चा जन्म पुण्यामध्ये १४ जून १९९१ मध्ये झाला.

सिद्धार्थ हा ३० वर्ष्यांचा असून देखील कमी वयात त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. अनेक मुली त्याच्या चाहत्या आहेत. पण सिद्धार्थ ने मोठ्या अभिनेत्रीशी लग्न केले. मुलगा असून त्यासोबत प्रसिद्ध अभिनेता असून देखील त्याने लवकर लग्न केले. सिद्धार्थ ने २०२१ मध्ये ‘मिताली मयेकर’ सोबत लग्न केले आहे. खूप कमी जोडपी अशी आहेत जे मोठे प्रसिद्ध कलाकार असून देखील लवकर लग्न करतात.

मिताली मयेकर चा जन्म ११ सप्टेंबर १९९६ ला झाला असून ती आता २५ वर्ष्यांची आहे. कमी वय असल्याने ती सुंदर असणार हे नक्कीच. मितालीने देखील अनेक मराठी चित्रपट गाजवले आहेत. तिच्या नवीन अदांमुळे ती नेहमी चर्चेत येत असते. बॉलिवूड मध्ये पाहायला गेले तर मुली ३५ वयाच्या वर जाऊन सुद्धा लग्न नाहीत करत. लग्न केले तरी त्यांची दोन पेक्षा जास्त लग्न होतात. सिद्धार्थ आणि मिताली ला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *