रंग माझा वेगळा मधील सुधा खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर दिसते

अनेक कलाकार आपल्या भूमिका उत्तम रीतीने पार पाडतात. मालिका असो वा चित्रपट त्यामध्ये अनेक कलाकार आपली भूमिका साकारत असतात. तुम्हाला देखील मालिका पाहायला आवडत असेल. आज अनेक मालिका विविध वाहिन्यांवर प्रक्षेपित केल्या जातात. आज आपण ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील एका कलाकारा विषयी माहिती पाहणार आहोत.

रंग माझा वेगळा हि मालिका खूप चर्चेत असते. सतत यामध्ये नवीन नवीन ट्विस्ट येत असतात. दीपा आणि कार्तिक यांनी एक व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे. मालिकेमध्ये स्वप्न सतत दाखवली जातात यामुळे प्रेक्षक चिडून मालिका बघणं देखील बंद करतत. दीपा डिलेव्हरी नंतर तिच्या बाळाला घेऊन पळून जाते. त्यावेळी सुधा आठवले तिला घरी नेतात आणि तिथेच ती राहते.

मालिकेत सुधा ची भूमिका साकारणारी अभिनेत्री चे खरे नाव ‘ऋतुजा देशमुख’ आहे. १५ मार्च १९८२ ला पुण्यात जन्मलेली ऋतुजा आता ३९ वर्ष्यांची आहे. ऋतुजा हि खूप जुनी आणि सुंदर अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. फॅमिली, शिर्डी साई अश्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *