Home / कलाकार / रात्रीस खेळ चाले मधील सरिता पहा किती सुंदर दिसते

रात्रीस खेळ चाले मधील सरिता पहा किती सुंदर दिसते

मालिका चालतात किंवा चालत नाहीत हे त्या मालिकेच्या कथेवर अवलंबून असते असे म्हणता येईल. जुन्या मालिका तुम्ही पहिल्या असतील आणि तुम्हाला खूप आवडल्या देखील असतील. काही मालिका अश्या असतात ज्या बंद न व्हाव्या असे वाटते. रात्रीस खेळ चाले हि मालिका देखील खूप गाजली. शेवन्ता या पात्रामुळे हि मालिका गाजली असे म्हणता येईल.

सुरुवातीला जेव्हा मालिका सुरु झाली त्यावेळी लोकांनी तिला पसंती दर्शवली. लोकांच्या पसंतीमुळे भाग दोन सुरु करण्यात आला. भाग दोन मध्ये शेवंता असल्याने लोकांना ती मालिका आवडली आणि चालली देखील. मात्र नंतर भाग तीन आल्यावर त्या मालिकेची जादू फिकी पडली. खूप कमी मालिका असतात ज्यांचे दुसरे भाग देखील चालतात.

मालिकेमध्ये असणाऱ्या सरिता नाईक विषयी आज आपण पाहूया. सरिता चे खरे नाव ‘प्राजक्ता वदये’ आहे. प्राजक्ताने हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पात्रामध्ये तिने सरिताच्या भूमिका उत्तम निभावली आहे मात्र खऱ्या आयुष्यात ती खूप सुंदर दिसते. तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता ती किती सुंदर दिसते ते. तुम्हाला सरिता म्हणजेच प्राजक्ता कशी वाटली?

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.