साधीभोळी अरुंधती खऱ्या आयुष्यात पाहून तिच्या प्रेमात पडाल

पूर्वी टीव्ही वर दूरदर्शन हा एकच चॅनेल होता. आता मात्र तुमच्याकडे भरपूर भाषा आणि भरपूर पर्याय आहेत. प्रत्येक निर्माता आपली मालिका चालावी म्हणून नवीन काहीतरी करत असतो. मालिकेत ट्विस्ट आणत असतो, पात्र देखील शोभेल अशी निवडत असतो. आज आपण अश्याच एका मालिकेतील पात्राबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

‘आई कुठे काय करते’ हि मालिका तुम्ही पाहिली असेलंच. या मालिकेत आई ची जबाबदारी किती कठोर असते तिची अवस्था कशी असते हे दाखवले गेले आहे. या मालिकेत आईची भूमिका म्हणजेच अरुंधती ची भूमिका साकारणाऱ्या ‘मधुराणी गोखले प्रभुळकर’ विषयी माहिती पाहणार आहोत. मधुराणी ने नवरा माझा नवसाचा, मंगळसूत्र अश्या मराठी चित्रपटात काम केले आहे.

मालिका किंवा कोणतीही भूमिका निभावताना कलाकारांना तशी वेशभूषा करावी लागते मात्र खऱ्या आयुष्यात ते कसे असतात हे कमी लोकाना माहीत असत. जीवन आपल्या मर्जीने हसत खेळत जगावे प्रत्येक जण हवं तस करत असतो. मधुराणी देखील दिसायला खूप सुंदर आहे मालिकेतील मधुराणी आणि खऱ्या आयुष्यातील तिचे जीवन खूप वेगळे आहे. तुम्हाला तिचे फोटो आवडले असतील तर कमेंट नक्की करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *