नाना पाटेकर यांचा मुलगा पहा किती हँडसम

नाना पाटेकर हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. आज आपण नाना विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. १ जानेवारी १९५१ ला मुरुड जंजिरा या ठिकाणी नाना यांचा जन्म झाला. ७१ वर्ष्यांचे नाना पाटेकर आता कुटुंबासोबत आनंदाचे जीवन जगत आहेत. १९७८ साली त्यांनी ‘गमन’ या चित्रपटात काम करून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्या नंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले.

१९७८ मध्ये त्यांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केले. नाना आणि नीलकांती याना ‘मल्हार’ नावाचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाना ७१ कोटीचे मालक आहेत. बॉलिवूड म्हणले कि ते किती मोठे आहे याची कल्पना तुम्हाला असेलच. अश्याच बॉलिवूड चा रंगमंच नाना यांनी गाजवला. मराठी मध्ये देखील ते कमी पडले नाहीत. नटसम्राट सारखे मोठे चित्रपट त्यांनी केले.

पुण्यामधील खडकवासला येथे नानाची २५ एकर शेती आहे. तेथेच त्यांचे फार्म हाऊस देखील आहे. नाम फाउंडेशन मार्फत त्यांनी अनेक शेतकऱ्यांची मदत केली आहे. मल्हार देखील एक निर्माता आहे त्याने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट निर्माण करून केली. त्यानंतर अभिनेता म्हणून देखील मल्हार ने काम केले. सिनेसृष्टीत आपली ओळख मल्हार बनवत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *