शकुंतला खानविलकर ची खरी मुलगी आहे मोठी अभिनेत्री

मालिकेत अनेक पात्र असतात. एखादा कलाकार नायकाची भूमिका करत असेल तर दुसऱ्या मालिकेत किंवा चित्रपटात तो खलनायकाची देखील भूमिका करू शकतो. ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वानुसार त्याला भूमिका दिल्या जातात. येऊ कशी तशी मी नांदायला हि मालिका तुम्ही पहिली असेलच. खानविलकर कुटुंबात शकुंतला खानविलकर ची खऱ्या आयुष्यातली माहिती पाहूया.

शकुंतला चे खरे नाव ‘शुभांगी गोखले’ आहे. २ जून १९६८ ला खामगाव ला शुभांगी चा जन्म झाला. ५३ वर्ष्यांच्या शुभांगी गोखले च्या पतीचे नाव ‘मोहन गोखले’ आहे. शुभांगी यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक मराठी मालिका मध्ये देखील त्यांनी काम केले आहे. शुभांगी यांच्या मुलीचे नाव ‘सखी गोखले’ आहे. सखी देखील एक अभिनेत्री आहे.

२७ जुलै १९९३ ला पुण्यात जन्मलेली सखी २८ वर्ष्यांची सुंदर अभिनेत्री आहे. ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेत तुम्ही सखी ला पहिले असेलच. तुकाराम, रंगरेज, गोदावरी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. तुम्ही देखील सखी चे चाहते असालच. आई सारखीच सखी देखील अभिनेत्री आहे. सुवर्त जोशी सोबत सखी ने २०१९ मध्ये लग्न केले. विक्रम गोखले सारखे मोठे अभिनेते हे सखी चे काका आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *