Home / कलाकार / सई ताम्हणकर चा नवरा पहा किती हँडसम

सई ताम्हणकर चा नवरा पहा किती हँडसम

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक छोट्या मोठ्या अभिनेत्री आहेत. अनेक मुली शहरात येतात आपल्या महाराष्ट्रात शक्यतो लोक मुंबई कडे जास्त येतात. पुणे देखील खूप प्रगत झाले आहे तिकडे देखील अनेक लोक जातात. सुरुवातीला छोटे मोठे रोल करतात ऑडिशन देतात. खूप मेहनतीने मुली देखील मोठ्या अभिनेत्री होतात. आज आपण एका मोठ्या अभिनेत्री विषयी पाहणार आहोत.

‘सई ताम्हणकर’ या मराठी मधील मोठ्या अभिनेत्री विषयी पाहूया. सई चा जन्म २५ जून १९८६ ला सांगली मध्ये झाला. सई आता ३५ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे. तिच्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटातील अदांमुळे ती आधी खूप चर्चेत होती. सईने सुरुवातीला ‘या गोजिरवाण्या घरात’ या मराठी मालिकेत काम केले. ‘कस्तुरी’ या हिंदी मालिकेत देखील काम केले.

नंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘गझनी’ सारख्या मोठ्या चित्रपटात देखील ती झळकली त्यानंतर अनेक मराठी हिंदी चित्रपट तिने केले. २०१३ मध्ये तिने ‘अमेय गोसावी’ सोबत लग्न केले. दिढ वर्ष संसार करून नंतर दोघांचा घटस्फोट झाला. सई ताम्हणकर सध्या एकटीच आहे तिचा सध्या कोणताच नवरा नाहीये. सई दुसरे लग्न करेल का हे नंतर येणारी वेळ सांगेल.

About nmjoke.com

Check Also

या मुलींच्या रिल्स पाहून तुम्ही खुश व्हाल

माणसाने जन्म घेतल्यावर तो जस जस मोठं होत जातो तसा त्याला अनेक अनुभव येतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.