अमेय वाघ ची बायको पहा किती सुंदर

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक नवीन कलाकार देखील आले आहेत. अनेक कलाकार जुने असतात मात्र त्यांना मुख्य भूमिका मिळत नसल्याने ते जुनिअर आर्टिस्ट म्हणून काम करतात. मेहनत करून नंतर ते मुख्य भूमिकेत दिसू लागतात. आज आपण एका तरुण अभिनेत्याबद्दल थोडक्यात पाहणार आहोत. त्या अभिनेत्याचे नाव ‘अमेय वाघ’ आहे.

१३ नोव्हेंबर १९८७ ला पुण्यात जन्मलेला ला अमेय वाघ आता ३४ वर्ष्यांचा तरुण अभिनेता आहे. अमेय ने २०१३ मध्ये पोपट चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्याने अनेक मराठी चित्रपट केले तसेच वेब सिरीज मध्ये देखील त्याने काम केले. २०१७ मध्ये अमेय ने ‘साजिरी देशपांडे’ या मुलीसोबत लग्न केले. साजिरी देखील दिसायला खूप सुंदर आहे.

१३ वर्षे अमेय आणि साजिरी यांची मैत्री होती त्यानंतर त्यांनी मैत्री चे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्न केले. साजिरी हि अभिनय क्षेत्रातील नाही पण दोघेही एका महाविद्यालयात शिकत होते. साजिरी ला अमेय आवडला होता त्यानंतर तिने अमेय ला प्रपोस देखील केले. अमेय ने नंतर उत्तर देतो असे सांगितले आणि त्यानंतर काही दिवसांनी हो म्हणाला. साजिरी आणि अमेय च्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *