सुबोध भावे ची पत्नी इतकी सुंदर दिसते

मराठी चित्रपट सृष्टी देखील खूप मोठी आहे. अनेक कलाकार मराठी मध्ये काम करतात. रंगभूमीच्या येताना माणूस शून्य असतो अथवा मध्यम वर्गीय असतो. अनुभवाने माणूस शिकतो असे तुम्ही ऐकले असेलच किंवा अनुभवले देखील असेल. असेच सिनेसृष्टीचे देखील आहे. सुरुवातीला लोकांच्या मागे जुनिअर आर्टिस्ट, किंवा छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम करावे लागते.

हळू हळू अनुभव येतात आणि माणूस शिकायला लागतो. नंतर त्याची ओळख होते प्रसिद्धी मिळते आणि मोठा अभिनेता तो होतो. ‘सुबोध भावे’ देखील असाच मोठा अभिनेता आहे. ९ नोव्हेंबर १९७५ ला पुणे शहरात जन्मलेला सुबोध भावे आता ४६ वर्ष्यांचा आहे. सुबोध ने २००१ मध्ये ‘मंजिरी भावे’ सोबत लग्न केले. मंजिरी आणि सुबोध याना ‘मल्हार’ आणि ‘कान्हा’ नावाची दोन मुले आहेत.

सुबोध ने अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. मराठी मालिकांमध्ये देखील तो खूप झळकला. बालक पालक, पुष्पक विमान अश्या मोठ्या चित्रपटात त्याने काम केले आहे. मंजिरी देखील एक अभिनेत्री आहे तिने पुष्पक विमान चित्रपटात काम केले आहे. मंजिरी दिसायला खूप सुंदर आणि सोज्वळ आहे. २ डिसेंबर १९७७ ला जन्मलेली मंजिरी ४५ वर्ष्यांची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *