सैराट मधल्या आर्ची च्या वडलांची खरी बायको आहे हि

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने महाराष्ट्रात तर धुमाकूळ घातलाच त्यासोबत बाहेर देखील त्याची चर्चा होऊ लागली. सैराट ची गाणी प्रसिद्ध झाली त्या चित्रपटाचा रिमेक देखील आला. कोणताही मराठी चित्रपट ५० कोटींचा गल्ला करू शकला नाही मात्र सैराट ने १०० कोटी च्या वर गल्ला जमवला. आज या चित्रपटातील आर्ची च्या वडलांची खरी कहाणी थोडक्यात पाहूया.

आर्ची च्या वडिलांचे खरे नाव ‘सुरेश विश्वकर्मा’ आहे. सुरेश यांचे वडील साखर कारखान्यात वाचमन म्हणून काम करायचे त्यामुळे सैराट मध्ये त्यांना कारखान्याचा मालक दाखवले गेले. सुरेश यांच्या पत्नीचे नाव ‘विद्या विश्वकर्मा’ आहे. सुरेश आणि विद्या ला ‘ओवी’ नावाची ६ वर्ष्यांची मुलगी आहे. विद्या दिसायला खूप सुंदर आहे हे तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता.

सुरेश यांनी गरिबीतून वर येण्यासाठी मुबंईत धाव घेतली. रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा यासारख्या मोठ्या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. नागराज मंजुळेंच्या फॅन्ड्री आणि सैराट या दोन्ही चित्रपटात देखील त्यांनी काम केले. विद्या आणि सुरेश हे खूप सुखाचा संसार करत आहेत. सुरेश यांनी पत्नीसोबत फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या देखील विद्या ला दिल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *