उपेंद्र लिमये ची बायको बघा किती सुंदर

जोगवा, मुळशी पॅटर्न, कोकणस्थ, उर्फी, सावरखेड एक गाव अश्या अनेक मोठ्या मराठी चित्रपटांमध्ये तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेले ‘उपेंद्र लिमये’ तुम्हाला माहीतच असतील. आज आम्ही उपेंद्र बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत. ८ नोव्हेंबर १९६९ ला जन्मलेले उपेंद्र आता ५२ वर्ष्यांचे आहेत. पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता.

उपेंद्र च्या बायकोचे नाव ‘स्वाती लिमये’ आहे. या दोघांना भैरवी नावाची मुलगी आणि वेद नावाचा मुलगा आहे. खूप कमी लोकांना माहित आहे कि उपेंद्र ची बायको स्वाती हि डॉक्टर आहे. होय स्वाती एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. स्वाती ने बीएचएमएस शिक्षण पूर्ण केले आहे. उपेंद्र ने मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तुम्ही लहानपणी देखील टीव्ही वर त्याला पहिले असेल.

मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये त्याने केलेली भूमिका खूपच सुंदर आहे. त्यानी अनेक छोटे मोठे चित्रपट केले आणि नावारूपाला आले. चित्रपटाच्या दुनीयेत खूप लोक अशी आहेत जी शून्यातून वर आली. कला असेल तर यश नक्की मिळते फक्त ती लोकांसमोर सादर करण्याचे धाडस पाहिजे. उपेंद्र देखील त्यापैकीच एक आहे त्याला भावी आयुष्यासाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *