हि आहे कुशल बद्रिके ची बायको

चित्रपट सृष्टी मध्ये अनेक कलाकार खूप मेहनत करून पुढे येतात. असे अनेक कलाकार आहेत जे शून्यातून पुढे आलेत आणि आज खूप फेमस झाले. लोकांना हसवणे हि देखील एक वेगळीच कला आहे. कपिल शर्मा ने हसवण्याचा कार्यक्रम सुरु केला त्यानंतर त्याला खूप पसंती मिळाली. त्याचप्रमाणे मराठी मधील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम खूप गाजला.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ची जोडी सध्या पण खूप चर्चेत आहे. आज आपण कुशल बद्रिके बद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. कुशल बद्रीने रंगाने काळा सावळा आहे मात्र तो खूप विनोदी कलाकार आहे. कुशलने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. कुशल बद्रिकेने देखील शून्यातून विश्व निर्माण केले आहे.

१७ नोव्हेंबर १९८० ला कोल्हापुर ला कुशल चा जन्म झाला तो आता ४१ वर्ष्यांचा आहे. कुशल ने ‘सुनैना बद्रिके’ सोबत २००९ मध्ये लग्न केले आहे. सुनैना आणि कुशल यांनी लव्हमॅरेज केले आहे. प्रेमाला रंग, जात काही पहिले जात नाही असे म्हणतात. याचंच एक उदाहरण हे जोडपं आहे. गोरी आणि सुंदर असून देखील सुनैना आणि कुशल यांनी लग्न केले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *