मराठमोळ्या अंकुश चौधरी ची बायको पहा

जत्रा, दगडी चाल, गुरु, क्लासमेट, दुनियादारी अश्या अनेक मराठी चित्रपटामध्ये ‘अंकुश चौधरी’ ने काम केले. फक्त त्याने कामच केले नाही तर चित्रपट गाजवले देखील. ३१ जानेवारी १९७३ मध्ये मुंबईत अंकुश चा जन्म झाला. आज अंकुश ४९ वर्ष्याच्या आहे. आभाळमाया, बेधुंद मनाच्या लहरी अश्या मराठी मालिकांमध्ये देखील अंकुश ने काम केले आहे.

अंकुश च्या पत्नीचे नाव ‘दीपा परब’ आहे. त्याने २००७ मध्ये दीपा सोबत लग्न केले. अंकुश आणि दीपा याना एक ‘प्रिन्स’ नावाचा मुलगा सुद्धा आहे. अंकुश चौधरींचे खूप चाहते आहेत. दुनियादारी चित्रपटातील त्याची दिघ्या ची भूमिका लोकांनी खूप पसंत केली. अनेकांनी तो चित्रपट किमान दोन वेळा तरी पाहिलाच असेल. अजून देखील चित्रपटांमध्ये अंकुश झळकताना दिसतोच.

२००८ मध्ये अंकुश ची ओळख दीपा सोबत झाली होती. अंकुश त्यावेळी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्यानंतर दीपा आणि अंकुश च्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. दीपा सुद्धा एक अभिनेत्री असून तिने अनेक मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. दीपा दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक आहे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *