शंकर महादेवन ची बायको किती सुंदर दिसते

भारतामध्ये अनेक मोठं मोठे गायक येऊन गेले. भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांचे आवाज भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध आहेत. शंकर महादेवन देखील त्यापैकीच एक आहेत. ब्रिथलेस हे त्यांचे खूप फेमस झालेले गाणे म्हणता येईल. एका श्वासांमध्ये ते गाणं बोलतात असं तुम्हाला वाटेल. ३ मार्च १९६७ रोजी जन्मलेले ‘शंकर महादेवन’ आता ५४ वर्ष्यांचे आहेत.

शंकर यांचा जन्म मुंबईतील चेंबूर मध्ये झाला. ‘संगीता महादेवन’ हे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. अनेक चित्रपटांसाठी शंकर यांनी गाणी गायली आहेत. १९९८ मध्ये ‘ब्रिथलेस’ हा अल्बम त्यांचा प्रदर्शित झाला होता. शंकर याना सिद्धार्थ आणि शिवम अशी दोन मुले आहेत. संगीता हि सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

संगीत दिसायला खूप सुंदर आहे हे तुम्ही फोटो मध्ये पहिले असेलच. शंकर यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केली आहे. त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडून संगीत क्षेत्रात प्रवेश केला. लहान असताना त्यांची शेजारच्या मुलीशी ओळख झाली दोघे एकत्र बॅडमेंटन खेळायचे. ती मुलगी म्हणजेच संगीता महादेवन होय. त्यांचा मोठा मुलगा सिद्धार्थ पण संगीत क्षेत्रात काम करत आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *