NMJOKE

मनोज बाजपेय ची बायको पहा किती सुंदर आहे

बॉलिवूड मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अनेक अभिनेते दोन पेक्षा जास्त लग्न करतात. कोणीही कोणाशीही लग्न करताना कसलाच विचार करत नाही. जात, वय कसलाही न विचार करता येथे लग्न केले जाते. प्रियांका चोप्राचे उदाहरण घ्या तिने तर १० वर्ष लहान असणाऱ्या निक जोनास सोबत लग्न केले. आज आम्ही अश्याच एका मोठ्या कलाकारांबद्दल बोलणार आहोत.

बॉलीवूड मधील मनोज बाजपेय विषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहूया. मनोज चा जन्म २३ एप्रिल १९६९ मध्ये बेलवा या ठिकाणी झाला. मनोज आता ५२ वर्ष्यांचा आहे. इतके जास्त वय असून तो आपल्याला तरुण दाखवला जातो ती सर्व मेकअप ची कमाल आहे. २००६ मध्ये ‘शबाना रझा’ सोबत मनोज ने लग्न केले. ‘अवा नायला’ हि एक मुलगी मनोज ला आहे.

अवा हि खूप सुंदर दिसते सोबतच मनोज ची बायको म्हणजेच शबाना देखील काही कमी नाही. १८ एप्रिल १९७५ ला जन्मलेली शबाना आता ४६ वर्ष्यांची सुंदरी आहे. शबाना चा जन्म नांदेड मध्ये झाला ती देखील मोठी अभिनेत्री आहे. होगी प्यार कि जीत, फिजा, दिवाने अश्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. तुम्ही तिचे फोटो पाहू शकता ती किती सुंदर आहे. तुम्ही तिला अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिजे असेलच आणि तुम्ही तिचे चाहते देखील असाल.

Exit mobile version