NMJOKE

मराठमोळ्या शरद केळकर ची पत्नी पहा

‘शरद केळकर’ हे नाव भारतभर गाजलेले आहे. मराठमोळ्या शरद ने अनेक चित्रपट, वेब सिरीज मध्ये काम केले आहे. शिवाजी महाराजांची भूमिका शरद ने तानाजी चित्रपटामध्ये साकारली. लक्ष्मी चित्रपटात देखील खूप सुंदर भूमिका त्याने साकारली आहे. आधी जसे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला सर्वांचा लक्ष्या बॉलिवूड मध्ये देखील फेमस होता तसंच कशी शरद च आहे.

खूप कमी मराठी कलाकार आहेत जे बॉलिवूड मध्ये जाऊन मोठे होतात. ७ ऑक्टोबर १९७६ ला ग्वालेर मध्ये जन्मलेला शरद आता ४५ वर्ष्यांचा आहे. शरद ने २००५ मध्ये ‘कीर्ती गायकवाड’ सोबत लग्न केले होते. आज कीर्ती आणि शरद ला एक मुलगी आहे तिचे नाव ‘केशा’ आहे. २१ जानेवारी १९७४ ला जन्मलेली कीर्ती ४८ वर्ष्यांची आहे.

कीर्ती हि शरद पेक्षा दोन ते अडीच वर्ष्यानी मोठी आहे. बॉलिवूड मध्ये लहान मोठ्याचा, जातीचा कसलाच विचार न करता लग्न केले जाते. मात्र बॉलिवूड मध्ये जास्त काळ लग्न टिकत नाही. दोन पेक्षा अधिक लग्न केलेले कलाकार देखील तुम्ही पहिले असतील. कीर्ती देखील एक अभिनेत्री आहे. कीर्तीने सात फेरे, सासुराल सिमर का, छोटी बहू अश्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Exit mobile version