मराठमोळ्या मकरंद अनासपुरे ची बायको पहा

तुम्ही बॉलिवूड च्या अनेक चर्चा रंगताना बघत असाल. मराठी चित्रपट सृष्टी पण काही कमी नाही. मराठी चित्रपटांचे देखील बॉलिवूड मध्ये रिमेक केले गेले आहेत. जश्या बॉलिवूड मध्ये अभिनेते अभिनेत्र्या यांच्या चर्चा होतात तसेच मराठी सिनेसृष्टीचे देखील आहे. मराठी मध्ये अनेक मोठे अभिनेते आहेत ज्यांना बॉलिवूड मध्ये देखील मोठे स्थान आहे.

अश्याच एका मोठ्या अभिनेत्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. ‘मकरंद अनासपुरे’ या मराठी अभिनेत्याबद्दल आज आपण पाहणार आहात. सर्वाना हसवणाऱ्या मकरंद यांनी नाना पाटेकरांसोबत मिळून जनतेची खूप सेवा केली आहे. २२ जुलै १९७३ साली जन्मलेले मकरंद आता ४८ वर्ष्यांचे आहेत. २००१ मध्ये त्यांनी शिल्पा अनासपुरे यांच्याशी लग्न केले.

शिल्पा हि देखील एक अभिनेत्रीच आहे. कापूस कोंड्याची गोष्ट, सुम्बराण अश्या मराठी चित्रपटांमध्ये शिल्पाने काम केले आहे. शिल्पा आणि मकरंद याना दोन मुले आहेत. ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शिल्पा दिसायला खूप सुंदर आहे अभिनेत्री म्हटले कि सुंदरता आलीच. २१ वर्ष दोघांनी सुखाचा संसार केला आहे आणि यांची जोडी अशीच आनंदी राहो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *