दिराच्या लग्नात वहिनीचा डान्स पाहून खुश व्हाल

मित्रानो आपल्या मराठी संस्कृती मध्ये दिवाळी नंतर तुळशीचे लग्न होते. तुळशीच्या लग्नानंतर लग्नाच्या तारखा निघतात आणि लगीनसराई सुरु होते. प्रत्येक जण आपल्या लग्नात वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पूर्वी जसे लग्न होत होते त्याहून कितीतरी चांगले लग्न आता होताना दिसतात. लग्नात खूप मोठे आणि भव्य डेकोरेशन केले जाते.

लग्नात नवरा नवरी चा प्रवेश देखील अनोख्या पद्धतीने केला जातो. घोड्यावर नवरा येतो, बाईक चालवत नवरी येते. किंवा धूर केला जातो फटाके फोडले जातात, मैत्रिणी नाचत नवरीचे स्वागत करतात आणि त्यांना लग्न मंडपातील सतेज वर पोहचवतात. तुम्ही आजवर अणेक लग्न पहिले असतील. आज आम्ही जो व्हिडीओ दाखवणार आहोत तो पाहून तुम्ही खुश व्हाल.

आजच्या व्हिडिओमध्ये दिराच्या लग्नात वहिनी नाचत आहे. ‘लो चली मै’ या हिंदी गाण्यावर वहिनी दिरासोबत डान्स करत आहे. आक्षी रंगाची सुंदर साडी आणि मेकअप वर ती खूप सुंदर दिसत आहे. अनेक जण तिच्यासोबत नाचत आहे तर काही मुलींनी गळ्यात हार देखील घातले आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे नक्की सांगता येत नाही. मात्र वहिनीचा डान्स पाहून तिने अनेकांच्या नजर आपल्याकडे खेचल्या हे नक्की.

हा पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *