नवी नवरी आणि नणंद चा डान्स तुम्हाला नक्की आवडेल

सध्या पसरलेल्या आजारामुळे सरकारने निर्बंध लावले आहेत. अनेक कार्यक्रम, उत्सव, लग्न या ठिकाणी गर्दी न करता काही ठराविक लोक बोलावून ते कार्यक्रम पार पडायचे असे आहे. लोकांना धूम धडाक्यात लग्न व्हावे अशी अपेक्षा असते. डीजे, बेंजो लावून लग्नात वरातीत नाचावंसं वाटत. पण सरकार देखील त्या आजारापासून वाचण्यासाठीच लोकांवर निर्बंध लावत आहे.

अनेक लोक ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न करतात. मात्र नातेवाईकांना न बोलवल्याने त्यांना राग देखील येतो आणि ज्यांचं लग्न आहे त्यांना देखील वाईट वाटतेच. आज असा एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत ज्यामध्ये नवी नवरी तिच्या नणंदे सोबत मस्त नाचत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहू शकता कि दोघी घरामध्येच नाचत आहेत आणि आनंद घेत आहेत.

हा व्हिडीओ महाराष्ट्र बाहेरचा आहे असे वाटते. ते घरामध्ये का नाचत आहे हे नक्की सांगता येत नाही मात्र त्यांची कोणती परंपरा असू शकते किंवा लग्नात त्यांना डीजे, बेंजो ची परवानगी मिळाली नसेल म्हणून देखील ते नाचत असतील. डोक्यावर पदर घेऊन नवरी नाचत आहे. नवी नवरी हि नेहमी सुंदरच दिसते. नवरीच्या वेशात जर मुलगी असेल तर सर्वांच्या नजर तिच्याकडेच वळतात.

हा पहा व्हिडीओ:

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *