केजीएफ मधल्या रॉकीची बायको किती सुंदर दिसते

साऊथ चे चित्रपट आजकाल खूप चालताना दिसतात. या चित्रपटातील कथा आणि फा’यटिं’ग मुले लोकांना जास्त मनोरंजक वाटत. अनेक चित्रपट सत्य घटनांवर आधारीत देखील असतात. सध्या साऊथ मधल्या पुष्पा चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या आधी केजीएफ चित्रपट खूप गाजला होता. आता सुद्धा केजीएफ चित्रपट लोक आवडीने बघतात आणि त्याचं दुसरा भाग कधी येतो याची वाट पाहत आहेत.

तुम्हाला केजीएफ मधील रॉकी तर आठवत असेलच. आज याच रॉकी च्या खासगी आयुष्याबद्दल आपण पाहणार आहोत. रॉकी चे खरे नाव ‘यश’ आहे. ८ जानेवारी १९८६ ला जन्मलेला यश आता ३६ वर्ष्यांचा आहे. २०१६ मध्ये यश ने ‘राधिका पंडित’ सोबत लग्न केले. राधिका आणि यश याना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

राधिका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तुम्हाला सांगू इच्छितो कि राधिका चा जन्म ७ मार्च १९८४ मध्ये झाला. ३७ वर्ष्यांची हि सुंदरी रॉकी पेक्षा २ वर्ष्यानी मोठी आहे. कन्नड मध्ये राधिका ला अवॊर्ड देखील भेटले आहेत. तुम्ही राधिकाच्या फोटो पाहून आम्हाला कमेंट मध्ये सांगा राधिका कशी वाटली. चित्रपटातील रॉकी ची गर्लफ्रेंड रीना पेक्षा सुंदर आहे कि नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *