Home / कलाकार / पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन ची बायको पाहून पागल व्हाल

पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन ची बायको पाहून पागल व्हाल

चित्रपटासाठी अगोदर खूप खर्च केला जात होता. पूर्वी कॅमेरे खूप मोठे आणि महाग असायचे त्यामुळे चित्रीकरणासाठी खूप खर्च यायचा आणि शूटिंग पण खूप वर्षे चालायचं. मागच्या १० १५ वर्ष्यात माणसाने इतकी प्रगती केली कि मोबाईल मध्ये सुद्धा उत्तम दर्जाचे कॅमेरे यायला लागले. आता सर्वानाच शॉर्ट फिल्म वगरे काढणं खूप सोप्प झालं.

मोठे हिरो हिरोईन आणि मोठे दिगदर्शक अजून देखील स्पर्धेच्या या दुनियेत टिकून आहेत. पुष्पा चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन, समंथा, मंथना यांसारख्या मोठ्या कलाकारांमुळे त्यांचे चाहते चित्रपट पाहायला येतात. पुष्पा चित्रपट पाहून तो किती सुंदर आहे त्यामागे किती मेहनत आहे हे सर्व तुम्हाला दिसले असेलच. याच चित्रपटातील पुष्पा म्हणजेच ‘अल्लू अर्जुन’ विषयी आपण पाहणार आहोत.

अल्लू अर्जुन ३९ वर्ष्यांचा आहे आणि त्याचा जन्म चेन्नई मध्ये झाला. २०११ साली अल्लू ने स्नेहा रेड्डी या मुलीशी लग्न केले. स्नेहा हि १९८५ साली जन्मली असून आता तिचे वय ३७ वर्षे आहे. स्नेहा आणि अल्लू याना २ मुले आहेत. अरहा आणि अयान हि त्यांच्या मुलांची नावे आहेत. स्नेहा रेड्डी चा जन्म हैद्राबाद मध्ये झाला आहे. सोशल मीडियावर स्नेहा खूप ऍक्टिव्ह असते.

About nmjoke.com

Check Also

नवऱ्याच्या बहिणीने केला लग्नात अफलातून डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लोकांना वाटते ते थाटामाटात व्हावे. लग्नासाठी लोक कर्ज काढतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.