Home / कलाकार / पुष्पा चित्रपटातील एस पी भवर सिंग ची बायको पहा किती सुंदर दिसते

पुष्पा चित्रपटातील एस पी भवर सिंग ची बायको पहा किती सुंदर दिसते

मनोरंजन हे पूर्वी पासून लोकांना हवं असणारी गरज आहे असे म्हणायला हरकत नाही. अनेक माध्यमातून आनंद मिळवणे म्हणजे मनोरंजन असे देखील म्हणता येईल. गावच्या जत्रेत फिरून, लग्नात मजा करून, विविध सण धूम धडाक्यात साजरे करून देखील लोक त्याचा आनंद घेत असतात. जस जस प्रगती होत गेली तस तस लोकांच्या मनोरंजनाची साधने आली.

रेडिओ, टीव्ही देखील मनोरंजनासाठीच आहेत. आता विविध चित्रपट प्रदर्शित होतात हे देखील मनोरंजनच आहे. सध्या पुष्पा चित्रपट खूप गाजला जिथे तिथे त्याची चर्चा होताना दिसते. याच चित्रपटात एसपी भवर सिंग ची एंट्री शेवटी पहिली असेल. आज आपण त्याच भवर सिंग विषयी बोलणार आहोत. भवर सिंग चे खरे नाव फहाद फासील असे आहे.

फहाद ३९ वर्ष्यांचा असून त्याचा जन्म ८ ऑगस्ट १९८२ रोजी कोची मध्ये झाला. मल्याळम चित्रपटांमध्ये त्याने खूप काम केले आहे. फाहद च्या बायकोचे नाव नझरिया नझीम असे आहे. नझरिया हि २७ वर्ष्यांची सुंदर तरुणी आहे आणि तिचा जन्म तिरुअनंतपुरम मध्ये झाला. सोशल मीडियावर नझरिया खूप ऍक्टिव्ह असते. तुम्ही तिचे फोटो पाहून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला ती कशी वाटली.

About nmjoke.com

Check Also

नवऱ्याच्या बहिणीने केला लग्नात अफलातून डान्स पाहून तिच्या प्रेमात पडाल

आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने लोकांना वाटते ते थाटामाटात व्हावे. लग्नासाठी लोक कर्ज काढतात आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.