aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7
aa7ea476d48454beaa90ce3ef857b1d7

मराठमोळ्या रोहित राऊत च झालं लग्न बायको पाहून पागल व्हाल

सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, प्रथमेश यांच्यासोबतच छोटा रोहित राऊत देखील होता. तुम्हाला रोहित राऊत नक्कीच माहित असेल. इंडियन आयडल मध्ये देखील त्याने धुमाकूळ घालून भारतभर स्वतःची ओळख निर्माण केली होती. याच रोहित राऊत बद्दल आज आपण बोलणार आहोत. जवळपास सगळेच सेलिब्रिटी लव्ह मॅरेजच करताना दिसतात.

रोहित हा महाराष्ट्रातील लातूरचा राहणार आहे. रोहित राऊत चा गायिका जुईली जोगळेकर सोबत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये या दोघांचे लग्न होणार होते. मात्र त्यांचे नवीन वर्ष्याच्या जानेवारी महिन्यात म्हणजेच नुकतेच त्यांचे लग्न झाले. जुईली हि पुण्याची आहे आपापल्या घरी त्यांनी हळदी समारंभ केला होता. पुण्यातच यांचे लग्न झाले.

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे एकमेकांना आधीपासून डे’ट करत होते. आता त्यांचे पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडले. पुण्यामधील ढेपे वाडा या ठिकाणी त्यांचे लग्न झाले. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटो देखील वायरल होत आहेत. अनेक कलाकारांनी यांच्या लग्नाला उपस्थिती दाखवली होती. रोहित आणि जुईली याना लग्नासाठी आणि भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *