प्रियांका चोप्रा झाली आई, पहिल्यांदाच समोर आले बाळाचा फोटो

अनेक मोठी मोठी लग्न तुम्ही आजवर पाहिली असतील. नेत्यांच्या मुलांची लग्न, उद्योगपतींच्या मुलांची लग्न खूप धूम धडाक्यात साजरी होत असतात. बॉलिवूड मधील लग्न पण अशीच असतात. दीपिका रणवीर, विराट अनुष्का यांचे लग्न देखील मोठे होते. अभिषेख आणि ऐश्वर्या चे लग्न तर सतत टीव्ही ला लाईव्ह दाखवले जात होते. त्या वेळी सोशल मीडिया चा वापर जास्त नव्हता.

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा चे लग्न देखील असेच मोठे लग्न म्हणता येईल. २०१८ मध्ये लग्न करून सुद्धा अजून देखील प्रियांका आई झाली नव्हती. आता मात्र प्रियंकाने आनंदाची बातमी दिली आहे. प्रियंका आता आई झाली असली तरी ती सरोगसी च्या माध्यमातून आई बनली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून प्रियंका चोप्रा ने स्वतः आई झाल्याची माहिती दिली.

दीपिका पदुकोण चे लग्न देखील २०१८ मधेच झाले मात्र अजून देखील ती आई झाली नाही. बॉलिवूड मधील कलाकार कदाचित उशिरा मुलांना जन्म देत असतील. निक जोनास आणि दीपिकाच्या बाळाचे गोंडस फोटो तुम्ही पाहू शकता. घरात लहान चिमुकला पाहूना आल्याने घरात चांगले वातावरण असते. प्रियंका आणि निक जोन्स ला त्यांच्या मुलासाठी खूप शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *