जय भीम चित्रपटापुढे पुष्पा देखील पडला फिका

आयुष्यात मनोरंजन खूप महत्वाचे आहे. त्यासाठी अनेक मनोरंजनाची साधने आहेत थोडक्यात मनोरंजन म्हणजे समाधान, आनंद असे म्हणता येईल. कॉमेडी चे कार्यक्रम, चित्रपट देखील प्रदर्शित होत असतात. चित्रपटांमधून आपल्याला खूप काही शिकायला देखील मिळते. थ्री इडियट, गजनी, अपरिचित अश्या अनेक चित्रपटातून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले.

आज आपण जय भीम या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. या चित्रपटामध्ये समाजाची सत्यपरिस्थिती दाखवली गेली आहे. शीमंत लोक गरिबांचे कसे शोषण करतात हे त्यात दाखवले आहे. एक प्रामाणिक वकील जो गरिबांची साथ देतो आणि त्यांच्यासाठी लढून गरिबांना न्याय मिळवून देतो हे यामध्ये आहे. पुष्पा चित्रपटापेक्षा कितीतरी चांगले विचार समाजात पोहचवणारा हा चित्रपट आहे.

जय भीम चित्रपटाने मोठा विक्रम केला आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत आजवर कोणत्याच चित्रपटाने ‘ऑस्कर’ मध्ये मनाचे स्टॅन पटकावले नाही ते जयभीम चित्रपटाने पटकावले आहे. समाजाला जो पुढे नेण्याचे काम करतो न्याय द्याच काम करतो असा हा चित्रपट सर्वानी एकदा तरी पाहायला हवाच. मौज मजा करणारे सगळेच चित्रपट असतात पण समाज, हक्क, न्यायासाठी लोकांसाठी झटणारा कोणता चित्रपट चालतो त्याला मनाचे स्थान दिले जाते.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *